एक एक वेदना उरी सोसूनी शरीर रक्ताळले घाव झेलूनी.... एक एक वेदना उरी सोसूनी शरीर रक्ताळले घाव झेलूनी....
स्वातंत्र्याच्या लढ्यात शहिद झाले वीर सगळे..... स्वातंत्र्याच्या लढ्यात शहिद झाले वीर सगळे.....
प्रजासत्ताक दिनी तिरंगा झळकतो बघ अंबरी, जातीपातीचा रंग नसावा लक्ष तयाचे धरतीवरी!! प्रजासत्ताक दिनी तिरंगा झळकतो बघ अंबरी, जातीपातीचा रंग नसावा लक्ष तयाचे धरतीवरी...
आठवून आज पुन्हा शहारे ते अंगी आले... आठवून आज पुन्हा शहारे ते अंगी आले...
फडकतो हा तिरंगा सैनिकांच्या श्वासामुळे उंचावरी नभी दिसे आज शहिदांमुळे..... फडकतो हा तिरंगा सैनिकांच्या श्वासामुळे उंचावरी नभी दिसे आज शहिदांमुळे.....
तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो.... 'आई' मी अमर शहिद झालो...... तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो.... 'आई' मी अमर शहिद झालो......